कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी..कुंजिकाच्या कपाळी चंद्रकोर अन्...

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री कुंजिका काळवींट ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Instagram

'तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे

Instagram

झी मराठीवरील 'ती परत आलीये' या मालिकेतून ती लोकप्रिय झाली

Instagram

पुढे स्टार प्रवाह वरील ‘शुभविवाह’ या मालिकेत तिने काम केलंय

Instagram

पौर्णिमा ही तिची भूमिका गाजलीय

Instagram

 ती सोशल मीडियावर देखील चर्चेत असते

Instagram
माझ्या नयनी नक्षत्र तारा, आणि चांद तुझ्या डोळ्यात..प्रतीक्षा मुणगेकर सजली संक्रांतीला