'ती परत आलीये...' कुंजिका काळविंटचा ग्लॅमरस लूक पाहाच

स्वालिया न. शिकलगार

कुंजिका स्वामिनी मालिकेमध्येही दिसली होती

Instagram

स्वामिनी मालिकेमध्ये कुंजिकाने आनंदीबाईची भूमिका साकारली होती

Instagram

चंद्र आहे साक्षीला' या मालिकेमध्ये देखील कुंजिकाने काम केले

Instagram

कुंजिकाने श्रावण क्वीन ही स्पर्धाही जिंकली आहे

Instagram

कुंजिकासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Instagram

ती परत आलीये मालिकेमधून तिला अधिक लोकप्रियता मिळाली

Instagram

शुभविवाह मालिकेमध्ये तिने काम केलं आहे

Instagram
'तुझे अन्‌ माझे कोवळे ऋतू...' लाखात एक आमचा दादा फेम कोमलची लाजवाब ग्रे साडी