स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री कृतिका कामरा - गौरव कपूर यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरु आहे
हे लव्हबर्ड मार्च महिन्यात सात पेरे घेणार असल्याचे वृत्त आहे
टीव्ही प्रेजेंटर, क्रिकेट कॉमेंटेटर गौरव कपूर यांनी आपले रिलेशनशीप ऑफिशियल केलं होतं
रिपोर्ट्स नुसार, आता दोघे ११ मार्च रोजी मुंबईत रजिस्टर मॅरेज करतील
त्यानंतर रिसेप्शन पार्टी १२ मार्चला असेल. लग्नात मोजकेच मंडळी असतील
लक्झरी रिसेप्शन पार्टीत नातेवाईक, मित्रमंडळी, क्रिकेट-चित्रपट इंडस्ट्रीतील दिग्गज असतील
हे लग्न मुंबईतील राहत्या घरी होणार असल्याचे वृत्त आहे
कृतिकाने आगामी इंडिपेंडेंट जॉनर चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे