करीना कपूरचे सैफसोबत खास फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

करीनाने सैफसोबत खूप खास फोटोशूट केले आहे

Instagram

लाल रंगाच्या सलवार कुर्तीमध्ये करीनाने परफेक्ट फोटोशूट केलाय

Instagram

हेवी ईअरिंग्ज आणि भरजरी कुर्ती असा पेहराव केला आहे

Instagram

तिचा संपूर्ण आऊटफिट लाल रंगाचा आहे

Instagram

हेवी वर्क दुपट्टा तिने कॅरी केला आहे

Instagram
दीपिकाच्या बाळाच्या बर्थ डेटशी रणबीर कपूरशी खास कनेक्शन