Kriti Sanon |'जेव्हा ती रॅम्पवर चालते', क्रितीचा मनिष मल्होत्रासाठी ऑल व्हाईट लूक चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

क्रितीने दुबई फॅशन वीक २०२६ मध्ये सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केले

ऑल व्हाईट पोशाखात रॅम्प वॉक करून तिने शोची सांगता केली

फॅशन वीक संपल्यापासून तिचा शानदार वॉक, फोटो व्हायरल होताहेत

कॅप्शनमध्ये लिहिलं- तो पोशाख, ते संगीत आणि जेव्हा मी रॅम्पवर चालते तेव्हा माझ्यातून बाहेर येणारी ती दिवा!

'माझ्या सर्वात आवडत्या मनिष मल्होत्रासाठी म्यूझ बनणे हे माझ्यासाठी नेहमीच मनापासून असते!'

तिने 'द इंडिया स्टोरी: इनाया २०२६' कलेक्शन सादर केले, तिचा ड्रेस मोत्यांनी सजलेला होता

जेव्हा रॅम्पवर ती आली बॅकग्राऊंडला 'रंभा हो हो हो' गाणे वाजत होते

स्मोकी आयशॅडो, विंग्ड आयलायनर, मस्करा, हायलायटर, ग्लॉसी लिपस्टिक असा लूक तिने केला होता

जॅकी श्रॉफची कन्या क्रिष्णा अफगाणी फायटरच्या प्रेमात, ‘द 50’ च्या सेटवर प्रेमाची कबुली