कृति सेनन ही सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक आहे.
kriti sanon | kriti sanon
अभिनय, सौंदर्य, बिनधास्तपणा आणि व्यावसायिक धडपड यामुळे ती कायम चर्चेत असते.
kriti sanon | kriti sanon
kriti sanon ने नुकतेच नवीन फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
kriti sanon | kriti sanon
तिने कॅप्शनमध्ये "Salty hair, Rainbow on my heart, Flowing with the waves, Sunsets like in a Postcard" असे लिहिले आहे.
kriti sanon | kriti sanon
अलीकडेच कृती सेनन भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यावेळी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एन्जॉय करताना दिसली होती. ती उद्योजक कबीर बाहिया यांच्या शेजारी बसलेली दिसल्याने त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली.
kriti sanon | kriti sanon
कृति सेननने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग करून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतली.
kriti sanon | kriti sanon
Heropanti मधून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले होते. या चित्रपटाला तिला पहिलाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
kriti sanon | kriti sanon
Don 3 मध्ये रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत ती झळकणार आहे.
kriti sanon | kriti sanon
Cocktail 2 चित्रपटात शाहिद कपूर व रश्मिका मंदान्नासोबत प्रमुख भूमिका ती करणार आहे. त्याच शूटिंग ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे.