पुढारी वृत्तसेवा
साऊथ अभिनेत्री किर्ती शेट्टीचा ओणम स्पेशल लूक सध्या चर्चेत आहे
ऑफ व्हाईट रंगाची सुंदर साडी, त्यावर मोत्यांचे दागिने, किर्तीचं सौंदर्य आणखी खुलवणारं आहे
तिच्या या साध्या पण मोहक लूकचे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.
पारंपरिक अंदाजातील कीर्तिने सर्वांच्याच नजरा टिपल्या आहेत
तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- ओणम लूक एखाद्या स्वप्नवत भारतीय पौराणिक कथेतील पात्रासारखा वाटतो
ओणमच्या शुभेच्छा, तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही गेला असेल, अशी आशा आहे.
तिचा हा सर्वात सुंदर अंदाज, पेहराव सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा आहे