Apurva Gore wedding |आई कुठे काय करते फेम अपुर्वा गोरे सौ. झाली बरं का!

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री अपुर्वा गोरे लग्नबंधनात अडकली आहे

तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत अंशुमन जोशीसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे

‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेमुळे ती चर्चेत आली होती

आता तिने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

फॅन्ससह कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत

फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे

हटके कॅप्शनदेखील तिने फोटोंना दिलीय-' श्री व सौ… '

Anushri Mane|'तुला पाहता मनी लागे हुरहुर' बिग बॉस मराठी ६ फेम अनुश्रीच्या नव्या फोटोंचा बहर