Krishna Butterball|हत्तींच्या ताकदीलाही पुरून उरला! 'कृष्णा बटर बॉल'मागचं रहस्य काय?

स्वालिया न. शिकलगार

४५ अंशांच्या तीव्र उतारावर एका बिंदूवर तोललेला २५० टनांचा खडक आहे

तामिळनाडूतील महाबलीपुरममधील 'कृष्णा बटर बॉल', एक अद्भूत किमया

स्थानिक भाषेत याला 'वानिरै कल्लू' (आकाशातील दगड) म्हणतात

२० फूट उंच, ५ मीटर रुंद हा खडक एका टेकडीच्या तीव्र उतारावर उभा आहे

हजारो वर्षांच्या वादळ-वाऱ्यातही तो जागेवरून इंचभरही हललेला नाही.

असे म्हणतात की, १९०८ मध्ये तत्कालीन मद्रासचे गव्हर्नर आर्थर हॅव्हलॉकनी खडक हलवण्याचा प्रयत्न केला

म्हणून ७ हत्तींची मदत घेऊन देखील तो हलवता आला नाही

विज्ञानानुसार, खडकाची स्थिरता घर्षण आणि गुरुत्व केंद्र होऊ शकते

घर्षण खडकाला घसरण्यापासून रोखते, हा गोल खडक जमिनीच्या बाजूने झुकलेले दिसते

UNESCO जागतिक वारसा स्थळांपैकी हा खडक पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे

5 formulas for weight loss | जिमशिवाय वजन नियंत्रणात ठेवायचंय? या ५ टिप्स नक्की फॉलो करा