काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी... कोमल रॉयल ब्ल्यू काठपदराच्या साडीत

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री कोमल मोरे`लाखात एक आमचा दादा` मालिकेतून चर्चेत आली.

Komal More | Komal More instagram

या मालिकेत तिने तेजश्रीची मुख्य भूमिका साकारलीय.

Komal More | Komal More instagram

कोमलने रॉयल ब्ल्यू कलरच्या काठपदराच्या साडीतील फोटो शेअर केलेत.

Komal More | Komal More instagram

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'कुंजवनाच्या राणी...' असे लिहिलंय.

Komal More | Komal More instagram

मोकळे केस, झुमके, हातात बांगड्या- अंगठी, स्पिच कलर लिपस्टिक, मेकअपने लूक पूर्ण केलाय.

Komal More | Komal More instagram

बंगल्याचा एका भिंतीच्या बाजूला उभारलेली कोमल खूपच सुंदर दिसतेय.

Komal More | Komal More instagram

छोट्या-छोट्या कुंडीतील झाडाजवळ उभारून तिने फोटोला पोझ दिलीय.

Komal More | Komal More instagram
गोऱ्या भाळी....साजणी बाई येणार साजण माझा, राणी कलरच्या पैठणीत अक्षयाचा साजश्रृंगार