Kokum Agal : पित्तशामकच नाही तर वजन नियंत्रणासाठी कोकम आगळचे गुण अमृतच

Asit Banage

कोकम आगळ हे केवळ चव वाढवणारे पेय नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानले जाते.

कोकम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते.

गॅस, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरते.

शरीराला नैसर्गिक थंडावा देऊन उष्णतेचा प्रभाव कमी करते.

डिहायड्रेशनपासून संरक्षण करण्यास मदत करते.

भूक नियंत्रित ठेवून वजन व्यवस्थापनात सहाय्यक ठरते.

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.

रक्त शुद्धीकरण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...