चेहऱ्यावरील वांगाला करा रामराम! जाणून घ्या आयुर्वेदाचे सोपे अन् प्रभावी उपाय

पुढारी वृत्तसेवा

चेहऱ्यावर वांग किंवा काळे डाग दिसत आहेत? काळजी करू नका!

आवळा, हळद, मंजिष्ठा आणि चंदन यांचा लेप त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो.

हा लेप आठवड्यातून 2-3 वेळा लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते.

कोरफड जेलमध्ये गुलाबपाणी मिसळून लावा, त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो.

दररोज आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर घेतल्याने त्वचेचे आरोग्य सुधारू शकते.

Amla Moringa Shots | Canva

पुरेसे पाणी पिणे आणि ताज्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

Drinking Water | Pudhari

तिखट, आमट, खारट आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.

नियमित आयुर्वेदिक काळजी आणि योग्य आहारामुळे त्वचा अधिक स्वच्छ व तेजस्वी दिसू शकते.

Monsoon Skincare For Oily Skin | Canva
येथे क्लिक करा...