पुढारी वृत्तसेवा
लाईक आणि फॉलोर्व्हस ची क्रेज
खर्या आयुष्या पेक्षा सोशल मिडियावर किती फॉलोर्व्हस आणि लाईक तुम्हाला मिळत आहेत याची क्रेज सध्या खूप वाढली आहे.
फेमस होण्याचा सोपा मार्ग
आजच्या काळात फेमस होण्यासाठी सोपा मार्ग म्हणून सोशल मिडियाचा वापर सर्रास केला जातो.
कंटेन्टची विविधता (Variety)
फॉलोव्हर्स वाढण्याचे सर्वात म्हतवाच कारण म्हणजे कंटेन्ट मधली व्हरायटी आणि त्यातुन एक इंफ्लुयनसर बनण्याचा प्रवास सुरु होतो.
विशिष्ट प्रेक्षक (Niche Aaudience)
इंफ्लुयनसरच्या नीच ऑडियन्स मुळे आणि फॉलोव्हर्सच्या संखेने वेगवेगळे ब्रँड आपले प्रोडक्ट ऑड्यन्स पर्यंत पोहचवण्यासाठी इंफ्लुयनसरचा वापर करतात.
प्रतिबध्दता दर (Engagment Rate)
इंफ्लुयनसरच्या Engagment Rate मुळे त्यांची प्रत्येक कंटेन्ट मागची किंमत ठरत असते. जितका जास्त Engagment Rate तितकी जास्त किंमत.
कंटेन्टची कॉलिटी
एक इंफ्लुयनसर म्हणून ऑडियन्सला देणार्या कंटेन्टची कॉलिटी वरुन ब्रँड इंफ्लुयनसर कडे वळतात.
पाईसनरशिप आणि लिंक क्लिक
काही ब्रँड इंफ्लुयनसर सोबत पार्टनरशिप मध्ये तर काही कॉन्ट्रकट बेसवर काम करतात. तर काही ब्रंड इंफ्लुयनसरच्या रिल किंवा व्हिडियो मधुन लिंक क्लिकच्या बेसवर एक ठराविक रक्कम त्यांना देतात.
टायर नुसार पैसे (प्रति वर्ष)
इंफ्लुयनसरचे टायर म्हणजे प्रकार असतात, त्यानुसार त्यांची रक्कम ठरलेला असते-
न्यानो इंफ्लुयनसर (१K ते १०Kफॉलोव्हर्स)- ६०,००० ते १,८०,०० (५,००० ते १५,००० प्रति महिना)
मायक्रो इंफ्लुयनसर (१०K ते १००K फॉलोव्हर्स)- १.२ लाख ते ७.२ लाख (१०,००० ते ६०,००० प्रति महिना)
टायर नुसार पैसे (प्रति वर्ष)
मिड-टायर इंफ्लुयनसर (१००K ते ५००K फॉलोव्हर्स)- ६ लाख ते ३६ लाख (५०,००० ते ३,००,००० प्रति महिना)
मॅक्रो इंफ्लुयनसर (५००K ते १M फॉलोव्हर्स)- २४ लाख ते ६०+ लाख (२,००,००० ते ५,००,०००+ प्रति महिना)
मेगा इंफ्लुयनसर (१M+ फॉलोव्हर्स)- ३० लाख ते २.५ कोटी (३,००,००० ते २५,००,०००+ प्रति महिना)