पुढारी वृत्तसेवा
बगदाद च्या जवळील बेबीलोन मध्ये एका उत्खनात साबनं मिळाले होते. ज्यावरुन हे सिध्द होत की साबन हा प्राचिन काळापासुन उपयोगात होता.
सुमेरियन संस्कृतीच्या अभिलेखा नुसार निनी नावाच्या एका महिलेने साबन बनवण्याची विधी तयार केली होती.
४५०० इ.स.पु. राखेतुन साबनाची निर्मिती केली गेलती. ही कोणू केली याची माहिती कोणाला ही नाही.
१५०० इ.स.पु. एका रिर्पोट नुसार साबन बनवण्या साठी अल्कलइन मिठा सोबत वनस्पती तेल आणि जनावरांच्या चर्बीचा वापर केला जायचा
त्या काळी साबन फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही तर त्वचेच्या रोगासाठी एक औषध म्हणुन सुध्दा त्याचा वापर व्हायचा.
टाइबर नदीच्या किनार्या वरील मातीत बली चडविलेल्या जनावरांची चर्बी मिसल्या मुळे ती माती वेगळीच चमकत होती. ही नदी माउंट सापो जवळ असल्याने या मातीला सोप असे नाव पडले.
१९०० साली साबन लग्जरी गोष्टीत मोजला जायच्या ज्यामुळे त्याच्या वर लग्जरी टॅक्स लावण्यात आला.
१६०० मध्ये अमेरिकेने व्यवसायिक दृष्ट्या साबन बनविण्याची मुरुवात केली.
१०९ सालापुर्वी म्हणजे पहिल्या विश्व युध्दात म्हैसुरच्या महाराजांनी भारताचा पहिला साबन म्हैसुर सैंडल सोप भारतात निर्माण केला.