Knife sharpening tips: बोथट चाकूमुळे भाज्या कापताना त्रास होतो? हा सोपा किचन हॅक वापरा, चाकूला घरीच धार लावा

मोनिका क्षीरसागर

बोथट चाकूमुळे भाज्या कापताना वारंवार त्रास होतोय? मग हा सोपा किचन हॅक नक्की करून पाहा!

Knife sharpening tips

चाकूला धार लावण्यासाठी नेहमी शार्पनरची गरज नसते; घरातील काही वस्तूंचाही उपयोग होऊ शकतो.

Knife sharpening

Knife sharpeningसिरेमिक कपच्या तळाचा खरखरीत भाग चाकूची धार तात्पुरती सुधारण्यासाठी वापरता येतो.

Knife sharpening

कप उलटा ठेवा आणि चाकूची धार त्याच्या खरखरीत कडेला हलक्या हाताने घासा.

Knife sharpening

चाकू दोन्ही बाजूंनी समान पद्धतीने आणि सावकाश घासल्यास धार सुधारण्यास मदत होऊ शकते.

Knife sharpening

मात्र चाकू हाताळताना विशेष काळजी घ्या; घाईने किंवा जास्त जोराने घासणे टाळा.

Knife sharpening

ही घरगुती ट्रिक चाकूची धार तात्पुरती सुधारू शकते; नियमित वापरासाठी योग्य चाकू-शार्पनर अधिक सुरक्षित पर्याय आहे.

Knife sharpening

आता बोथट चाकूमुळे भाज्या कापताना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा!

Knife sharpening
येथे क्लिक करा...