Kidney Health : जास्त पाणी पिऊनही किडनी स्टोन होतोय? 'द लॅन्सेट'चा धक्कादायक खुलासा!

पुढारी वृत्तसेवा

किडनी स्टोनचा त्रास होतो त्यांना एक साधा नियम सांगितला जातो "जास्त पाणी प्या."

Canva

२०२६ मध्ये 'द लॅन्सेट' मध्ये प्रकाशित नवीन अभ्यासाने या सल्ल्याच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Canva

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या १,६०० हून अधिक व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.

Canva

सहभागींना द्रव पदार्थांचे सेवन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

Canva

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जास्त पाणी प्यायलांना किडनी स्टोन पुन्हा होण्याच्या प्रमाणात कोणताही मोठा फरक दिसून आला नाही.

Canva

संशोधन सांगते की, पाण्याचे कमी सेवन हा किडनी स्‍टोर होण्‍यास अनेक जोखीम घटकांपैकी केवळ एक घटक आहे.

Canva

मिठाचे अति सेवन, आहार आणि चयापचय स्थिती देखील खडे तयार होण्यावर मोठा प्रभाव टाकतात. पाणी पिणे आवश्यक आहे, पण तेवढेच पुरेसे नाही.

Canva

'ॲनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन'मध्ये प्रकाशित पुनरावलोकनानुसार, आहारविषयक सवयी पाणी पिण्‍याइतक्याच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाच्या असू शकतात.

Canva

"जास्त पाणी म्हणजे कमी किडनी स्टोन" असे नसून पाण्याचे सेवन, लघवीचे प्रमाण, आहार आणि एकूण आरोग्य या सर्वांकडे एकत्रितपणे पाहणे हीच काळाची गरज आहे.

Canva
येथे क्‍लिक करा.