स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री कियारा अडवाणी तब्बल पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा कॅमेऱ्याबद्ध झाली
तिचा कॅज्युअल पण स्टायलिश लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे
तिने डेनिम शॉर्ट आणि लाईट ब्ल्यू शर्ट परिधान केला होता
काही सेकंदातच तिचे फोटो इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागले
आई झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी तिचा फिटनेस पाहून सर्वजण अवाक झाले
यावर्षी जुलैमध्ये एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला होता
अद्यापही कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या बाळाचा चेहरा दाखवलेला नाही
पण आपल्या मुलीचे नाव सरायाह ठेवल्याचे त्यांनी जाहीर केले होते