Kiara Advani | लाखोंच्या डीप नेक वनपीसमध्ये कियाराने लावले चारचाँद

स्वालिया न. शिकलगार

लॉन्ग ईअरिंग्ज, हाय हिल्समध्ये कियाराने एका कार्यक्रमात चारचाँद लावले

Instagram

अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलीवूडची सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

Instagram

ती मुंबईमध्ये एका कार्यक्रमात स्पॉट झाली

Instagram

एक लाखाहून अधिक किमतीचा ड्रेस तिने परिधान केला होता

Instagram

यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या

Instagram

तिचे व्हाईट आऊटफिटमधील फोटोज खूप व्हायरल होत आहेत

Instagram

तिने कॅमेरासमोर जबरदस्त पोज देखील दिली

Instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

मिस इंडिया २०२४ चा किताब जिंकणारी निकिता पोरवालचे शिक्षण झाले तरी किती?