Nikita Porwal |मिस इंडिया २०२४ किताब जिंकणारी निकिता पोरवालचे शिक्षण किती?

स्वालिया न. शिकलगार

निकिता पोरवाल उज्जैनची राहणारी आहे

instagram

वयाच्या १८व्या वर्षापासून तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती

instagram

तिला पेंटींग करायलाही आवडतं

instagram

तिला चित्रपट पाहणेही आवडतं

instagram

निकिताने ड्रामामध्ये पदवी मिळवली आहे

instagram

तिने नॅशनल आणि इटरनॅशनल स्टेजसाठी ड्रामादेखील लिहिलं आहे

instagram

अनेक ड्रामामध्ये तिने भाग घेतला आहे

instagram

ती एक उत्तम लेखिका आणि अभिनेत्रीही आहे

instagram

तिचे शालेय शिक्षण कार्मेल कान्वेंट सिनियर सेकंडरी स्कूलमधून घेतले आहे

instagram

महाराजा सयाजीराव युनिर्व्हसिटी ऑफ बरोडातून पदवी घेतली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram