'नेहमीच किती सुंदर दिसावं, कधीतरी असावं की..' पाठकबाईचा सिंपल ओढणीचा ब्ल्यू ड्रेस

अनुराधा कोरवी

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने सर्वांचे मन जिंकून घेतलंय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

या मालिकेतून अक्षया पाठकबाई या नावाने प्रकाश झोतात आली.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

अक्षयाने निळ्या कलरच्या चुडीदारमधील फोटो शेअर केले आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

ड्रेसवर तिने त्याच रंगाची ओढणीदेखील कॅरी केली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

‘लक्ष्मीनिवास’ या मालिकेत तिने भावनाचा अभिनय साकारलाय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram