गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकरने एक नवा फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये तिने आंबा कलर साडीवर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे.हे जॅकेट लॉन्ग असून त्यावर सिल्व्हर कलरने केलेले वर्क दिसते.कॅप्शनमध्ये लिहिले आहे-'माझी आवडती स्टायलिंग नेहमीच राहिली आहे' .'जॅकेट साडी सीरीज. स्टायलिंग परफेक्ट तेव्हा मी वेडी होते'.दरम्यान, केतकीने Ask me a Question हे सेशन ठेवलं होतं.यावेळी तिला इंग्रजी गाणी का गातेस? असा प्रश्न विचारला .केतकी म्हणाली, 'मावशी लाडकी असली तरी आई ही आईच असते'.'इंग्रजी गाणी का गाते? याचं कारण लवकरच कळेल'.'मराठी गाणी म्हणणं कधीच सोडणार नाही', असंही ती म्हणाली.प्रियदर्शनी इंदलकरच्या बोल्ड लूकने फॅन्स घायाळ