Wood Apple : कलिंगड, टरबूज नव्हे; तर 'हे' आंबट-गोड फळ ठरतेय उन्हाळ्यातील कुलिंग सुपरफूड

Asit Banage

कवठ शरीराचे तापमान थंड ठेवते, ज्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो आणि उष्णता शमते.

कवठातील फायबरमुळे बद्धकोष्ठता व गॅस कमी होतो.

कवठ पचनक्रिया सुधारते.

अतिसार (Diarrhea) किंवा मळमळ, उलटी झाल्यास पिकलेल्या कवठाचा गर खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

कवठ मूळव्याध व पोटदुखीवर फायदेशीर आहे.

कवठात असणाऱ्या व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

कवठ रक्तदाब नियंत्रण व हृदयासाठी लाभदायक आहे.

कवठ नेहमी पिकलेलेच खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...