Kaumudini|चांदण्यासारख्या पांढऱ्याशुभ्र फुलांची ही वनस्पती घरात ठेवल्याने काय होते?

स्वालिया न. शिकलगार

'कौमुदी' या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ 'चंद्रप्रकाश' असा होतो

पाण्याच्या पृष्ठभागावर सहजतेने फुलणारे सुवासिक वनस्पती म्हणजे कौमुदिनी

उदा. पांढरे कमळ, वॉटर लिली व त्यांच्या पाण-वनस्पतींना कौमुदिनी म्हटलं जातं.

प्राचीन संस्कृत साहित्यात चंद्रप्रकाशाने उजळलेल्या रात्रीला 'कौमुदी' म्हटले गेलं आहे

'कुमुद' नावाचे फूल हे रात्री किंवा चंद्राच्या प्रकाशात फुलते.

ही वनस्पती दिसायला अत्यंत मोहक असते.

कडांवर बारीक झालरीसारखे तंतू असलेली फुले बागेची शोभा वाढवतात.

जलवनस्पती असल्यामुळे ही नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत करते.

पारंपरिक उपचारांमध्ये शरीराला, त्वचेला थंडावा देणारी ही औषधी वनस्पती आहे

आयुर्वेदामध्ये कुमुदिनीच्या कंदांचा, फुलांचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.

बाल्कनीत किंवा गच्चीवर पाण्याच्या टबमध्ये ही सहजपणे लावली जाते.

तलाव, वॉटर फाऊंटन, फार्महाऊसच्या सजावटीमध्ये हिचा वापर होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Khadi Sakhar |आयुर्वेदानुसार खडीसाखरेचा वापर कोणी व कसा करावा? अचूक पद्धत कोणती