Khadi Sakhar |आयुर्वेदानुसार खडीसाखरेचा वापर कोणी व कसा करावा? अचूक पद्धत कोणती

स्वालिया न. शिकलगार

आयुर्वेदानुसार खडीसाखर (Mishri) ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते.

खडीसाखर थंड असते, त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

घशात खवखव, सुका खोकला असल्यास खडीसाखरेचा वापर लाभदायक ठरतो.

शरीरातील रक्ताची कमतरता आणि थकवा दूर करण्यासाठी वापर होतो

जेवणानंतर पचन सुधारण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी उपयुक्त ठरते

स्मरणशक्ती आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते

जेवणानंतर १ चमचा बडीशेप, खडीसाखर चावून खावी.

खडीसाखर, काळी मिरीची पूड समान प्रमाणात एकत्र करून चोखावी.

रात्री १ ग्लास दुधात खडीसाखर, थोडे केशर/हळद मिसळून प्यावे.

बदाम, बडीशेप, खडीसाखर समान प्रमाणात बारीक करून रात्री दुधासोबत घ्यावे.

Soaked Black raisins|सकाळी रिकाम्या पोटी 'भिजवलेले काळे मनुके' खाण्याचे भन्नाट फायदे!