स्वालिया न. शिकलगार
कॅटरीना कैफ-विकी कौशल लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे
या कपलने अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही
तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती बाळाला जन्म देईल, असे म्हटले जात आहे
मागील काही महिन्यांपासून कॅटरीनाच्या प्रेग्नेंसीचे वृत्त व्हायरल होत आहेत
वृत्तानंतर ती लाईमलाईट पासून दूर राहिली. रिपोर्टनुसार, ती मॅटर्निटी लीव्ह घेईल
बॅड न्यूज ट्रेलर लॉन्चवेळी विक्की म्हणाला, 'ही गुड न्यूज आम्हाला तुमच्याशी शेअर करण्यात आनंद होईल'
'पण या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. फक्त आता 'bad news' एन्जॉय करा'
'जेव्हा गुड न्यूज येईल, तेव्हा आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू'