Turmeric Benefits | स्वयंपाकातील हळद चेहऱ्याला लावताय? थांबा, 'या' फरकामुळे होऊ शकते त्वचेचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कस्तुरी हळद म्हणजे काय?
कस्तुरी हळद (Wild Turmeric) ही खास त्वचेसाठी वापरली जाणारी हळद आहे, जी सौंदर्य उपचारांमध्ये वापरली जाते.

हळद आरोग्‍यासाठी फायदेशीर मात्र अतिसेवन तोट्याचे | File Photo

साधी हळद कशासाठी वापरतात?
आपण रोज स्वयंपाकात वापरतो ती साधी हळद आरोग्यासाठी चांगली असली तरी स्किनवर कमी वापरली जाते.

pudhari photo

रंग देण्याचा फरक
साधी हळद त्वचेवर पिवळसर डाग सोडते, पण कस्तुरी हळद डाग न ठेवता वापरता येते.

त्वचेसाठी कोणती योग्य?
त्वचेसाठी कस्तुरी हळद अधिक योग्य मानली जाते, कारण ती सौम्य आणि सुरक्षित असते

पिंपल्ससाठी उपयोगी
कस्तुरी हळद पिंपल्स आणि अॅक्ने कमी करण्यास मदत करते.

स्किन ब्राइटनिंगसाठी फायदेशीर
कस्तुरी हळद त्वचा उजळवते आणि नैसर्गिक ग्लो देते.

summer skin care tips

साध्या हळदीचा वापर कसा करावा?
साधी हळद कमी प्रमाणात आणि इतर घटकांसोबत मिसळून वापरावी.

Face Pack for Dry Skin | file photo

कोणासाठी कोणती?
सेंसिटिव्ह स्किनसाठी कस्तुरी हळद अधिक सुरक्षित ठरते.

पॅच टेस्ट आवश्यक
कोणतीही हळद वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे

Skin Care Tips | Canva
Summer skin care tips
<strong>येथे क्लिक करा...</strong>