'कर्टुले' ही भाजी पावसाळ्यातच येते. इंग्रजीमध्ये या भाजीला 'Spiny gourd' असं म्हटलं जातं..कर्टुल्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबरसारख्या पोषकत्त्वांमुळे Immunity वाढून शरीराचं पोषण होण्यास मदत होते..हिरव्या रंगाच्या या कर्टुल्याची चव कडवट असून त्यात जीवनसत्त्व 'अ' मोठ्या प्रमाणात असतं, जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं..'कर्टुले' भाजीतील रस पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरला जातो. कर्टुल्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात..'कर्टुले' मध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात..आयुर्वेदानुसार 'कर्टुले' भाजीचा वापर मज्जासंस्थेच्या रोगांवर उपचार म्हणून केला जातो..'कर्टुले' भाजीत कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे तुमच्या Weight Loss Journey मध्ये उपयोगी आहे..'कर्टुले' मध्ये फायबर असल्यानं 'ही' भाजी खाल्ल्यानं तुम्हाला लवकर भूक लागत नाही..'कर्टुले' भाजी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळतो..Corn & Rainy Season : पावसाळ्यात खा चटपटीत गरमागरम 'मका'.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.