Corn & Rainy Season : पावसाळ्यात खा चटपटीत गरमागरम 'मका'

अंजली राऊत

पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजलेलं मक्याचं गरमागरम कणिस खायला कोणाला आवडत नाही

Pudhari Photo

मक्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरारीला दिवसभराची उर्जा देते

Pudhari Photo

मका फायबरयुक्त घटकाने समृध्द असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बध्दकोष्ठतेची समस्या कमी होते.

Pudhari Photo

मक्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशिअममुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Pudhari Photo

मका डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे दृष्टी सुधारते आणि वयासोबत होणारे डोळ्यांचे त्रास टाळतात.

Pudhari Photo

मक्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. मका खाल्ल्यामुळे दिर्घकाळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. मका वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.

Pudhari Photo

पावसाळ्यात मका खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव होतो.

Pudhari Photo

मक्यामधील व्हिटामिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Mulberry Fruit
Mulberry Fruit : कोणी हे आंबट गोड फळ खाल्लंय; तुमच्याकडे काय म्हणतात या फळाला?