स्वालिया न. शिकलगार
करिश्मा तन्नाने आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला
करिश्मा तन्नाने पती वरुण बंगेरा सोबतचे लग्नातील फोटो शेअर केले
खास क्षणांचे फोटो पाहून फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
इन्स्टाग्रामवर प्रेम व्यक्त करत करिश्माने लग्नसमारंभातील फोटोंचा अल्बम अपलोड केला
Happy 4 Lover अशी कॅप्शन लिहित तिने रेड हार्ट इमोजी शेअर केलीय
प्रॉपर वधू वेषात तिने ड्रेसअप केलाय
दुसऱ्या काही फोटोंमध्ये ती डार्क पिंक कलर साडीमध्ये दिसतेय
तर वरुणने यलो कलरचा कुर्ता परिधान केला आहे