Amruta Dhongade | 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृताचा ग्लॅमरस तडका, ऑफ शोल्डरमध्ये विंटेज लूक

स्वालिया न. शिकलगार

‘मिसेस मुख्यमंत्री’ फेम अमृता धोंगडे सध्या स्टायलिश, ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे

ऑफ-शोल्डर विंटेज ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

टीव्हीवरील साध्या भूमिकेपेक्षा तिचा हा बोल्ड अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

अमृता ही खूपच ग्लॅमरस आणि फॅशनेबल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे

बॉडीकॉन सॅटीन आऊटफिटमुळे ती आणखी सुंदर दिसतेय

हलका मेकअप आणि कूल लूकमुळे तिचे फोटो क्लासी दिसत आहेत

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं- Hey 2026. सोबतच रेड हार्ट, फुलपाखरू इमोजी शेअर केले आहेत