Kareena Kapoor Pregnancy | खरंच करिना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे? 'त्या' फोटोवरून चर्चांना उधाण

अविनाश सुतार

अभिनेत्री करिना कपूरने नुकतेच तिच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

करिनाने मोनोकिनी घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

या फोटोवरून करिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल अफवा सुरू झाल्या आहेत

फोटोंमध्ये करिना काळे पट्टे असलेल्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये करिनाचे सुटलेले पोट दिसून येत आहे

या फोटोंवरून करिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत

करिनाच्या फोटोवर प्रेग्नसीच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत

मोनोकिनीमधील करिनाच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होऊ लागला आहे

करिनाने आपले वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यामध्ये छानपणे बॅलन्स राखला आहे

येथे क्लिक करा