दीपिकाच्या बाळाच्या जन्मदिनाचे रणबीर कपूरशी खास कनेक्शन

स्वालिया न. शिकलगार

८ सप्टेंबरला दीपिका पदुकोनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Instagram

दीपिकाने लग्नाच्या ६ वर्षांनंतर बाळाला जन्म दिला आहे

Instagram

दीपिका-रणवीरने सोशल मीडिया पोस्ट करून मुलीच्या जन्माची घोषणा केली

Instagram

त्यानंतर या कपलला फॅन्सकडून खूप प्रेम मिळालं

Instagram

या बाळाच्या बर्थ डेटचे खास कनेक्शन रणबीर कपूरशी आहे

Instagram

कारण बाळाचा जन्म ८ सप्टेंबरला झालाय

Instagram

आणि रणबीर कपूरचा लकी नंबर ८ आहे

Instagram

फुटबॉल गेमवेळी, रणबीर नेहमी ८ नंबरची जर्सी वापरतो

Instagram

लग्नावेळीही आलियाच्या कलीरे ते मंगळसूत्रपर्यंत ८ नंबर पाहायला मिळाला

Instagram

दीपिका अखेरचा चित्रपट कल्कि २९९८ एडीमध्ये दिसली होती

Instagram

रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्येही ती दिसणार आहे

Instagram

तर रणवीरचा डॉन ३ देखील पाईपलाईनमध्ये आहे

Instagram