स्वालिया न. शिकलगार
बॉबी देओल स्टारर वेब सीरिज आश्रममधील भूमिकेसाठी पुन्हा अभिनेत्री त्रिधा चौधरी वापसी करतेय
या शोच्या चौथ्या सीझनसाठी ती पुनरागमन करणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे
तिला आश्रम ४ च्या बाबतीत तिला विचारण्यात आले तेव्हा ती हसली
एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, ते २०२६ च्या सुरुवातीला आश्रम -४ चे शूटिंग सुरू करतील
त्रिधा म्हणाली, "हा चित्रपट शंभर टक्के मनोरंजनासाठी आहे''
''माझ्या चित्रपटाप्रमाणेच किस किसको प्यार करूं २ हा त्या श्रेणीत येतो''
आश्रम कसा मिळाला, यावर ती म्हणाली, 'मला सुपरमार्केटमध्ये डीए माधवी भट्ट भेटल्या'
त्या म्हणाल्या, 'तुला ही सीरीज करायला हवी. माधवी यांनी प्रकाश झा यांना माझ्याविषयी सांगितले'
ते म्हणाले, 'नाही ती लहान मुलगी वाटेल. म्हणून मी माझे वजन वाढवले'