नोड मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या नवीन जीवनशैली आणि दिनचर्चेबद्दल सांगितले आहे. .विशेषतः दोन मुलांची आई झाल्यानंतर तिने आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत. .कुटुंब, आणि फिटनेससाठी प्राधान्य देण्यासाठी तिने काही जाणीवपूर्वक बदल केले आहेत. .ती संध्याकाळी ६ वाजता जेवते आणि रात्री ९:३० वाजता झोपते. .सकाळी लवकर उठून व्यायाम करते. तिला काहीवेळ एकांतात घालविणे आवडते. .उशीरापर्यंत चालणाऱ्या रात्रीच्या पार्ट्या ती टाळते. .तिला भारतीय जेवण घेणे आवडते..करीना कपूर तिच्या आयुष्याकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहते. .ज्या आव्हान देतात आणि उत्साहित करतात, अशा भूमिका करण्याकडे तिचा कटाक्ष असतो. .येथे क्लिक करा.