ईशा गुप्ता - जुबिन नौटियालचे ' इश्क मेरा' हे नवे गाणे पाहा .टी-सीरीजद्वारा हे गाणे पर्वतांमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.संगीत आकाशदीप सेनगुप्ता, बोल मुकुंद सूर्यवंशी यांचे आहेत .जुबिन-ईशा पुन्हा भेटातात आणि बालपणी केलेली प्रतिज्ञा आठवतात .हे गाणे वेळ, आठवणी आणि भावना व्यक्त करतात .या म्युझिक व्हिडिओमध्ये दोघे अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटतात.इश्क मेरा व्हिडिओ सोशल मीडियवर ट्रेंडला ठरलाय.याशिवाय ती यो यो हनी सिंह सोबत म्युझिक व्हिडिओ ' मेनियाक ' मध्येदेखील दिसली.'चाफा बोलेना, चाफा चालेना, प्रेमात पडावं..असं रुप तुझं..', साडी नव्हे वेस्टर्न लूकमध्ये ऐश्वर्या