'भारत भाग्यविधाता'च्या सेटवर स्मिता, गिरीजाची साथ मिळाली; Kangana Ranautने केले भरभरून कौतुक

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री कंगना राणौत यांनी मराठी अभिनेत्रींचे भरभरून कौतुक केले

'भारत भाग्य विधाता' ट्रेलर लॉन्च प्रसंगी कंगना यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले

कंगना यांची मुख्य भूमिका असलेला या हिंदी सिनेमात चार मराठी अभिनेत्री आहेत

गिरीजा ओक, स्मिता तांबे, ईशा डे आणि सुहिता थट्टे..यांच्या कामाची प्रशंसा कंगना यांनी केली

कंगना यांनी सेटवरील अनुभव सांगत मराठी अभिनेत्रींचे आभार मानले

त्या म्हणाल्या, पात्रांचे उच्चार , बोलण्याची पद्धत यासाठी स्मिता, गिरीजाने खूप मदत केली

'तुम्ही चित्रपटात पाहू शकता, आमची केमिस्ट्री खूपच अप्रतिम आहे'

महाराष्ट्रात २० वर्षे झाली आहेत, पण या कलाकारांसोबत काम करण्याची ही पहिलीच संधी असल्याचे तिने म्हटले

'तीन नारी सब पे भारी', भारत भाग्यविधाता’ फेम या मराठी अभिनेत्रींना पाहताच क्षणी नेटकरी म्हणाले..