कमळीसाठी इंग्रजीचा पेपर पास करणं तिच्यासाठी अत्यावश्यक आहे .पण अनिकाने तिच्या यशावर पाणी फिरवण्याचा डाव आखलाय .अभ्यासाचं साहित्य नष्ट करणं, चुकीची प्रश्नपत्रिका देऊन कमळीला अडचणीत आणलं जातंय.या सगळ्या अडथळ्यांवर मात करत कमळीनं परीक्षेला बसण्याचं धाडस दाखवलं.कमळीने या दुसऱ्या संधीचं सोनं करण्याची पूर्ण तयारी केली आहे.अधिक मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती पुन्हा परीक्षा देणार आहे.कमळीचा हा प्रेरणादायी संघर्ष प्रत्येकासाठी एक शिकवण आहे.कमळीची हीच ताकद आणि तिच्या प्रवासाची प्रेरणा आहे.'सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर सुंदर..' प्राजक्ताचा नेव्ही ब्ल्यू वेलवेट बॅकलेस लूक