Kalyani Priyadarshan | केरळ बॉक्स ऑफिसवर जिच्या नावाची चर्चा ती कल्याणी प्रियदर्शन कोण आहे?

स्वालिया न. शिकलगार

चित्रपट लोका चॅप्टर १ : चंद्रा पहिली महिला सुपरहिरो म्हणून कल्याणी प्रियदर्शनच्या नावाची चर्चा होतेय

Instagram

कल्याणी ही निर्माते प्रियदर्शन आणि अभिनेत्री लिसी यांची मुलगी आहे

Instagram

कल्याणीचा जन्म ५ एप्रिल १९९३ रोजी चेन्नईत एका मल्याळम परिवारात झाला

Instagram

तिचे शालेय शिक्षण लेडी अंडाल, चेन्नई नंतर सिंगापूरमध्ये पुढील शिक्षण पूर्ण झाले

Instagram

पुढे तिने न्यूयॉर्कच्या पर्सन्स स्कूल ऑफ डिझाईनमधून आर्किटेक्चर डिझायनिंगमध्ये पदवी घेतली

Instagram

त्यावेळी विलियमस्टाउन थिएटर फेस्टिव्हलमध्ये थिएटरमध्ये इंटर्नशिप केली

Instagram

पुढे तिला पहिला तेलुगु चित्रपट हॅलो मिळाला. यासाठी फिल्मफेयर साऊथ बेस्ट फिमेल डेब्यू ॲवॉर्ड मिळाला

Instagram

२०२० मध्ये वराने अवश्यामुंड मधून तिने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं

Instagram

यासाठी तिला SIIMA सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Instagram

तिने हृदयम, ब्रो डॅडी, थल्लुमाला, मनाडु, चित्रलाहारी चित्रपटात भूमिका साकारल्या

Instagram
'बाई मी अशी न दिसते कशी नथ आहे माझ्या नाकात'..मुलगी झाली हो फेम दिव्या जांभळ्या साडीत