स्वालिया न. शिकलगार
मुलगी झाली हो मालिकेतून प्रसिद्ध झालेली दिव्याने जांभळ्या साडीत फोटो शेअर केले आहेत
नाकात नथ आणि दागिने घालून हे फोटो तिने क्लिक केले आहे
अभिनेत्री मधुरा जोशी सोबत देखील तिने फोटो काढले आहेत
मोकळ्या केसात ती आणखी सुंदर दिसतेय
तिने पतीसोबत सेल्फी देखील घेतलीय
तिचा हा गणेशोत्सव स्पेशल लूक आहे
तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिच्या घरातल्या बाप्पांची झलक देखील तिने शेअर केलीय