Kalyani Priyadarshan Cannes 2026: फ्रेंच रिव्हिएरावर कल्याणीचा स्टनिंग अंदाज चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

साऊथ अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दमदार डेब्यू केला

हे फोटो तिच्या फ्रेंच रिव्हिएरावरील लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूटचे आहेत

काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या शिमरी स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये कल्याणीचा हा लूक व्हायरल होतोय

रिपोर्ट्सनुसार, तिने कान्स रेड कार्पेटसाठी खास डिझायनर गाऊन परिधान केला होता

तिने डायमंड आणि सॅफायर ज्वेलरी कॅरी केली होती

कान्स 2026 मध्ये हा कल्याणी प्रियदर्शनचा पहिलाच रेड कार्पेट अनुभव आहे

सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहे

‘Lokah Chapter 1: Chandra’च्या यशानंतर कल्याणीची लोकप्रियता आणखी वाढली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

‘Women In Cinema Gala’मध्ये Tara Sutaria चा डेब्यू; Cannes मध्ये मिळाला खास