काजल अग्रवालचा मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर वाढदिवस, फोटो पाहाच!

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री काजल अग्रवालने मालदीवमध्ये ४० वा वाढदिवस साजरा केला

तिची बहीण निशा अग्रवाल तिच्यासोबत होती.

या सहलीत तिचा पती गौतम किचलू आणि मुलगा नील तिच्यासोबत होते.

काजलने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत.

दोघींचे समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करतानाचे सुंदर फोटो व्हायरल

झूल्यातून सूर्यास्ताचे दृश्य!

काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ रोजी झाला.

काजल अमृतसरमध्ये एका पंजाबी कुटुंबात वाढली, ती मुंबई येथे स्थायिक झाली आहे.

Lauren Gottlieb | instagram
वरुण धवनच्या हिरोईनचं बॉयफ्रेंडसोबत परदेशात गुपचूप लग्न