कभी खुशी कभी गम चित्रपटात छोटी पूजा (पूह) ची भूमिका मालविकाने साकारली होती.ती बालकलाकार होती, पुढे तिची भूमिका करीना कपूरने साकारली होती.आता मालविका मोठी झाली असून खूप सुंदर दिसतेय.तिने नुकते बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.पती प्रणव बग्गासोबत तिने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.बेबी शॉवरची थीम मॅरी पॉपिंस (हॉलीवुड फिल्म) ची होती.तिने कॅप्शन लिहिली, 'हवेत जादू होती, माझ्या ड्रेसवर चमक होती आणि सगळीकडे प्रेम होतं' .पूजा बत्रासह अन्य सेलेब्सनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.Priyanka Chopra | प्रियांका रोमँटिक व्हेकेशनवर; निकसोबत बर्थडे पार्टी मूड