स्वालिया न. शिकलगार
'सिस्टम' या हिंदी कोर्टरूम क्राईम ड्रामामुळे साऊथ अभिनेत्री ज्योतिका सध्या चर्चेत आहे
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित चित्रपट असून सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका पहिल्यांदाच एकत्र दिसल्या आहेत
दरम्यान, ज्योतिकाने नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे
सॅटीन लॉन्ग बॉडीकॉन वनपीसमध्ये ज्योतिकाचा ग्लॅमरस लूक दिसतो आहे
सोबत सोनाक्षी सिन्हा सोबतचे ड्युअल फोटोदेखील चर्चेत आहेत
सिस्टीम चित्रपटात त्यांनी भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्या कायदेतज्ज्ञांची भूमिका साकारली आहे
दोन्ही अभिनेत्रींच्या स्टायलिश लूकमुळे हे ड्युअल फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले
ड्युअल फोटोशूटमध्ये ज्योतिका-सोनाक्षीची फॅशन जुगलबंदी पाहायला मिळत आहे