स्वालिया न. शिकलगार
मराठी टीव्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीत सतत बदल होत आहे
सध्या “ठरलं तर मग” ही मालिका सातत्याने टॉपवर आहे
या मालिकेत जुई गडकरीने अभिनय साकारला आहे
सायली ही भूमिका तिने या मालिकेत साकारलीय
ती अभिनेत्रीच नाही तर गायिका देखील आहे
पुढचं पाऊल या मालिकेतही तिने काम केलं आहे
वयाच्या २५-२६ व्या वर्षी मल्टीपल ऑरगन्स डॅमेज झाले असताना त्याचा परिणाम कामावर झाला
ती मेंटल एक्सरसाईज करते, तिने डाएटवरदेखील खूप लक्ष दिले
सोबतच तिने अध्यात्माचीही जोड दिली. तसेच योगा केल्यामुळे तिने आजारावर मात दिली