'ठरलं तर मग!' प्रियाला सोडून अर्जुनने कुटुंबीयांचा विरोध पत्करून सायलीशी केलं लग्न

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री जुई गडकरी छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग!' मालिकेत दिसत आहे.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram

मालिकेत तिने सायली नावाची मुख्य भूमिका साकारली आहे.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram

मालिकेत खऱ्या अर्थाने अर्जुन आणि प्रियाचा विवाह होणार होता. लग्नाची संपुर्ण तयारीही झाली होती.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram

दरम्यान प्रतिमाने अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचे दिलेले वचन मागे घेतल्याने विवाहाचा मार्ग सुखर झाला.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram

अखेर अथक प्रयत्नानंतर अर्जुनने सायलीशी लग्न केलं.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram

तर दुसरीकडे लग्नानंतर अर्जुनला कुटूंबियांचा रोष पत्करावा लागत आहे.

Jui Gadkari | Jui Gadkari instagram
‘उदे गं अंबे’ मध्ये अखेर पार पडला जमदग्नी आणि रेणुका यांचा विवाह