पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री अमृता धोंगडेचा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे
‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अमृताचा नवा फोटोशूट समोर आलाय
साडीत खास अंदाजाची झलक तिने दाखवली असून पारंपरिक दागिन्यांत ती सजलीय
तिचा हा लूक पाहून चाहतेही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत
अमृताने या लूकमध्ये सुंदर हिरवी साडी नेसली आहे
साडीच्या पारंपरिक अंदाजाला साजेसे दागिने परिधान केले आहेत
बाजूबंद, पायल, बुगडी आणि नथ अशा दागिन्यांनी अमृताचा खास अंदाज दिसतोय
पारंपरिक महाराष्ट्रीय दागिने घालत तिने आपल्या लूकला एक वेगळीच शान दिलीय