'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून ईशा केसरकर चाहत्यांच्या घराघरात पोहोचलीय.. मालिकेत तिने 'कला चांदेकर' ची मुख्य भूमिका उत्तमरित्या साकारलीय..ईशाने वर्सोवा बीचवर सुट्यांचा मनमुराद आनंद लुटलाय..ईशाने 'जय मल्हार'(म्हाळसा) 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत काम केलंय..निळ्या रंगाच्या टॉपवर तिने ब्लॅक रंगाची शॉर्ट परिधान केलीय..रात रंगी रंगूनी, साजश्रृगांर हा लेवूनी; 'चंद्रा' आता समुद्रकिनारी केसरी टॉपमध्ये हॉट