जिया शंकर वेड चित्रपटात रितेश देशमुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत होती .याआधी तिने हिंदी मालिकांमध्ये काम केले होते.जिया मुळात दाक्षिणात्य अभिनेत्री आहे .अभिनय, सौंदर्याच्या जोरावर तिने आपले स्थान निमार्माण केले .जिया सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.तिने काही फोटोज शेअर केलेले दिसतात.ज्यामध्ये ती ग्रे कलरचा वनपीस परिधान केलेला दिसतो.डीपनेक आऊटफिटमुळे ती बोल्ड दिसत आहे.का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो..बॅकलेस ब्लाऊज अन्..प्राजक्ताचे साडीत मस्त फोटोशूट