अभिनेत्री जिया शंकरने 'वेड' या मराठी चित्रपटात अभिनय साकारलाय..जिया शंकरने परदेश वारी केली आहे..ग्रे कलरच्या शॉर्ट फ्रॉकमध्ये जिया ग्लॅमरस दिसली..या फ्रॉकसोबत तिने पायात ब्लॅक रंगाचे शूज घातले आहेत..परदेशातील रस्त्यावर भटकंती करताना जिया क्यूट दिसली..जियाने कधी पायऱ्यावर बसून तर कधी रस्त्यावर उभारून फोटोला पोझ दिलीय..यावेळी जियाने सुंदर पर्स कॅरी केली होती..हा सागरी किनारा ओला सुगंध वारा...गौतमी यलो फ्रॉकमध्ये बीचवर