लावण्यवती गौतमी पाटील हिला कोण ओळखत नाही..गौतमीने नो मेकअप यलो फ्रॉकमध्ये एका बीचवर सुट्ट्यांचा मननुराद आनंद लुटला..यलो फ्रॉकवर तिने सुंदर टोपी परिधान केली आहे..गौतमीने समुद्राच्या पाण्याजवळ, डोंगरावर, बोटीत, वाळूत, बागेत उभारून फोटोला पोझ दिली आहे. .गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते..गोऱ्या भाळी....साजणी बाई येणार साजण माझा, राणी कलरच्या पैठणीत अक्षयाचा साजश्रृंगार